aatmdheydefencefoundation.in

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित

आत्मा मालिक
भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र कोकमठाण

आमच्या केंद्रात युवक-युवतींना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक तयारीसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते.

500+ प्रशिक्षणार्थी
95% यशाचा दर
10+ वर्षांचा अनुभव

Enquiry Form

चौकशी अर्ज भरा — आम्ही संपर्क करू

कृपया आपले पूर्ण नाव भरा.

कृपया वैध मोबाईल नंबर भरा.

कृपया प्रशिक्षणाचा प्रकार निवडा.

🔒 आपली माहिती सुरक्षित राहील. आम्ही 24 तासांत संपर्क करू.

✅ WhatsApp उघडत आहे...

आमच्याबद्दल

“सेवा, संस्कार आणि यशाचा संगम”

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण ही आध्यात्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून परम पूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशिर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी १०वी व १२वी उत्तीर्ण होतात. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भारतीय संरक्षण दल (आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, आसाम रायफल्स, TA बटालियन), तसेच महाराष्ट्र पोलीस व केंद्रीय सुरक्षा दल (CRPF, ITBP, BSF, CISF, RPF) मध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचे असते.

या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने हे केंद्र कार्यरत आहे. येथे विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शारीरिक प्रशिक्षण, लेखी परीक्षा तयारी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत मार्गदर्शन दिले जाते.

संस्थेमध्ये अनुभवी माजी सैनिक प्रशिक्षक, तज्ञ शिक्षकवृंद आणि आत्मामालिक हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तसेच सर्व प्रकारच्या शासकीय भरती परीक्षांसाठी लेखी व मैदानी सरावाची विशेष सोय उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ३ महिने, ६ महिने किंवा १ वर्ष अशा कालावधीसाठी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध आहेत.

प्रस्तावना

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण हि आध्यात्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे. या संस्थेअंतर्गत प्रात:स्मरणीय परम पूज्य गुरूमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांचे संकल्पनेतून नव्याने सुरू करण्यात आलेले आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र हि एक प्रशिक्षण संस्था आहे. आपल्या महाराष्ट्रातील दारवर्षी किमान दहा ते बारा लाख विद्यार्थी इयत्ता १० वी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा भारतीय संरक्षण दल (आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, आसाम रायफल व TA बटालियन), महाराष्ट्र पोलीस व गृह रक्षक दल (MSF) व भारतीय गृह रक्षक दलात (CRPF, ITBP, BSF, CISF, RPF) भरती होऊन देशसेवा करण्याकडे असतो.

सदर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र हे करियर ओरिएंटेड असून विद्यार्थ्यांना भरती होण्यासाठी काही शारीरिक मापदंड, वैद्यकीय तपासणी व शैक्षणिक परीक्षांना सामोरे जावे लागते त्या अनुषंगाने आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात कार्यरत तज्ञ माजी सैनिकांकडून शारीरिक, तज्ञ शिक्षक वृंदाकडून शैक्षणिक व आत्मामालिक हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून भरती प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेण्यात येते तसेच सरळ सेवा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांची लेखी तयारी, मुलाखती यांची तयारी व मार्गदर्शन देखील केले जाते.

आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण वर्ग मासिक फी आकारणी (मेस सुविधा, हॉस्टेल, प्रशिक्षण व गणवेश) तत्वावर ठरविले जाते.

नंदकुमार सूर्यवंशी

नंदकुमार सुर्यवंशी

मा. उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,
विश्वात्मक जंगली महाराज
आश्रम ट्रस्ट, कोकमठाण

Defence Foundation Program

महाराष्ट्र राज्यात आत्मा मालिक मिलिटरी स्कूल चे ऐतिहासिक पाऊल!

🔥 इयत्ता 5 वी ते 9 वी साठी — संपूर्ण पायाभूत तयारी

📚 शैक्षणिक तयारी

  • RMS, सैनिक स्कूल, RIMC, नवोदय प्रवेश परीक्षा
  • Indian Talent Olympiad, SOF, SilverZone
  • VVM, CV Raman, Homi Bhabha Scholarship
  • JEE, NEET व NDA पायाभूत तयारी

💪 प्रगत प्रशिक्षण

  • First Aid प्रशिक्षण (प्रमाणपत्रासह)
  • Basic Weapon Awareness व Shooting (10m)
  • Obstacle Training व शारीरिक प्रशिक्षण
  • दररोज PT (Physical Training)

🏊 जीवन कौशल्य

  • Swimming व Life Saving Skills
  • वैद्यकीय तपासणी व आरोग्य मॉनिटरिंग
  • Military Drill व शिस्त प्रशिक्षण
  • मासिक मिलिटरी फील्ड अ‍ॅक्टिव्हिटीज

🧠 व्यक्तिमत्व विकास

  • Leadership व Communication Skills
  • Disaster Management व Safety Training
  • Moral Values व देशभक्तीची जडणघडण
  • Mental Toughness व Team Building

🎯 प्रत्येक वर्गासाठी फक्त 40 विद्यार्थ्यांची मर्यादित बॅच

📍 Atma Malik Special Military Pattern School — शिर्डी साईबाबा मंदिरापासून फक्त 5 किमी

वर्पे एस. के.

वर्पे एस. के.

Ex. Army

वसतिगृह व क्रीडा व्यवस्थापक
भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र प्रमुख

आमचे ध्येय

युवक-युवतींना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक प्रशिक्षण प्रदान करणे.
शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्षम, आत्मविश्वासी व कर्तव्यदक्ष उमेदवार घडवणे हे आमचे ध्येय आहे.

युवक-युवतींना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक प्रशिक्षण प्रदान करणे.
शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्षम, आत्मविश्वासी व कर्तव्यदक्ष उमेदवार घडवणे हे आमचे ध्येय आहे.

आमची दृष्टी

समाजातील प्रत्येक युवकाला योग्य दिशा देऊन त्यांना स्वावलंबी व यशस्वी बनवणे, तसेच देशसेवेसाठी प्रेरित आणि सक्षम नागरिक तयार करणे ही आमची दृष्टी आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळख निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

समाजातील प्रत्येक युवकाला योग्य दिशा देऊन त्यांना स्वावलंबी व यशस्वी बनवणे, तसेच देशसेवेसाठी प्रेरित आणि सक्षम नागरिक तयार करणे ही आमची दृष्टी आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळख निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

आमच्या सेवा

फक्त ६ महिन्यांत शेकडो गोरगरीब व होतकरू विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू. “डिफेन्स, पोलीस व शासकीय भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन – एकाच ठिकाणी!” .आजच प्रवेश घ्या – शिस्तबद्ध, सक्षम व उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!

संरक्षण व अर्धसैनिक दल भरती प्रशिक्षण

आर्मी | नेव्ही | एअर फोर्स बीएसएफ | सीआरपीएफ | सीआयएसएफ | आयटीबीपी | आसाम रायफल्स | टी.ए. बटालियन | एसएसबी

महाराष्ट्र राज्यातील भरती संधी

महाराष्ट्र पोलीस | SRPF | चालक गृह रक्षक दल | वनरक्षक | कारागृह पोलीस अग्निशमन दल | तलाठी | ग्रामसेवक महसूल व इतर शासकीय पदे

केंद्र शासनातील (१२वी नंतर) संधी

रेल्वे (RPF | Group D | Clerk) SSC – GD Constable | CHSL पोस्ट ऑफिस – GDS इंडियन कोस्ट गार्ड (Navik / Yantrik) डिफेन्स सिव्हिलियन – MTS | Tradesman

शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

इयत्ता ११वी व १२वी (सायन्स | आर्ट्स | कॉमर्स) प्रवेश
प्रवेशासह भरतीपूर्व प्रशिक्षण
एमपीएससी व सर्व स्पर्धा परीक्षा तयारी
पोलीस भरती (लेखी + मैदानी) संपूर्ण मार्गदर्शन

कमवा व शिका योजना

✔️इयत्ता बारावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना अगदी मोफत प्रवेश...

स्पर्धा व शैक्षणिक तयारी

✔️ RMS | RIMC | सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
✔️ NEET/JEE / NDA फाउंडेशन पूर्वतयारी
✔️ NMMS | नवोदय विद्यालय
✔️ स्कॉलरशिप परीक्षा (५वी व ८वी)
✔️ होमी भाभा परीक्षा
✔️ PM Yashaswi Yogna
✔️ VVM (Vidyarthi Vigyan Manthan)
✔️ ऑलिम्पियाड (Maths | Science | English)

डिफेन्स ओरिएंटेड ट्रेनिंग

✔️ शारीरिक प्रशिक्षण (Running, Ground Test) ✔️ लेखी परीक्षा तयारी (Maths, Reasoning, GK) ✔️ मुलाखत व व्यक्तिमत्व विकास
✔️ इंग्रजी संभाषण व कम्युनिकेशन स्किल

आधुनिक सुविधा व उत्कृष्ट वैशिष्ट्ये

✔️ सुरक्षित व सुसज्ज वस्तीगृह (विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र)
✔️ सेमी-ऑलिम्पिक स्विमिंग पूल
✔️ सोलर गरम पाणी सुविधा
✔️ RO युक्त शुद्ध पिण्याचे पाणी

दर आठवड्याला लेखी व शारीरिक चाचण्या (तत्काळ निकालासह)

भव्य मिलिटरी ऑब्स्टॅकल ग्राउंड व १० मीटर एअर शूटिंग रेंज 🏃 ४०० मीटर रनिंग ट्रॅक (सर्व सुविधायुक्त) 🏋️ सर्व साहित्ययुक्त भव्य जिमखाना

अनुभवी डॉक्टरांसह स्वतंत्र हॉस्पिटल व OPD सुविधा

👨‍✈️ सैन्य दलातील अनुभवी व तज्ञ माजी सैनिक प्रशिक्षक 👨‍🏫 लेखी परीक्षेसाठी अनुभवी शिक्षकवृंद
🧘 अध्यात्मिक केंद्र (सत्संग, ध्यान, सद्गुरूंचे मार्गदर्शन)
📚 भव्य व समृद्ध ग्रंथाल

उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन आजची तयारी — उद्याचे यश

संरक्षण दल, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून शारीरिक, लेखी व व्यक्तिमत्व विकासाचे संपूर्ण प्रशिक्षण.

यशस्वी विद्यार्थी
5 +
अनुभवी प्रशिक्षक
0 +
संरक्षण व पोलीस भरती निवडी
0 +
मार्गदर्शन व सुविधा
0 *7

Get In Touch with Us Anytime!

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Hellen Martinez

Head Manager - Co Founder

+1 (662) 258-5616

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.